
आरन्यूज
एक भेट, दोन राज्यांचा विकास
गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना. श्री. प्रमोद सावंत साहेबांनी आज चंदगडच्या इनाम सावर्डे येथे शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री रवळनाथाचे दर्शन घेऊन कोलिक-गोवा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री सावंत साहेबांनी रस्त्याचे काम लवकर मार्गी लावण्याचा विश्वास दिला तसेच चंदगड नगरपंचायत निवडणुकीत भाजप-युतीच्या सर्व उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

































